टेंभीनाका, काजूवाडीला २२० लसी आझादनगर, गांधीनगरला केवळ ३०

लसीकरण मोहिमेत दुजाभावाचा मनोहर डुंबरे यांचा आरोप ठाणे – ठाणे शहरातील टेंभीनाका, काजूवाडी, शीळ येथील केंद्रांवर तब्बल २२० लसी देण्यात आल्या. तर आझादनगर, गांधीनगर, माजिवडा, मानपाडा, बाळकूम केंद्रावर प्रत्येकी ३० … Continue reading टेंभीनाका, काजूवाडीला २२० लसी आझादनगर, गांधीनगरला केवळ ३०